शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

स्वातंत्र्य दिनानिमित्त विठ्ठल मंदिरात फुलापासून तिरंगा ध्वजाच्या रंगाची सजावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 10:03 IST

प्रत्येक हिंदू सण, उत्सव, स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या दिवशी श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात येत असते.

पंढरपूर : स्वातंत्र्य दिन असल्याने १५ ऑगस्ट हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. विठ्ठालाच्या भाविकांसाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त विठ्ठल मंदिरात फुलापासून तिरंगा ध्वजाच्या रंगाची सजावट व आकर्षक व मनमोहक अशी सुंदर आरास करण्यात आली आहे. प्रत्येक हिंदू सण, उत्सव, स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या दिवशी श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात येत असते. याच एक भाग म्हणून ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ही विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या चारखांबी, सोळखांबी, विठ्ठल मंडप,  रुक्मिणी मंडप यादी परिसरात फुलांची सजावट करण्यात आली आहे. राष्ट्र ध्वजाच्या रंगाच्या फुलांचा वापर सजावटीसाठी करण्यात आला आहे.

विठ्ठल व रुक्मिणी नामदेव पायरी जवळ व श्री संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप परिसरात राष्ट्र ध्वजाच्या रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई  करण्यात आली. यामुळे या भाविकांनी मंदिर पाहण्यासाठी व विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. तसेच मंदीरात येणाऱ्या भाविकांना अधिकच प्रसन्न वाटत होते.

टॅग्स :Pandharpurपंढरपूर