शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परिवहन कार्यालयाचे कामकाज आता कॉमन सर्व्हिस सेंटर मधून : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची माहिती

By admin | Updated: April 28, 2017 18:13 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि. 28 :- गतिमान आणि सुलभ कामकाजासाठी प्रादेशिक परिवहन विभागाचे कामकाज यापुढे सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) मधून होणार आहे. सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात १८९ केंद्र असून वाहन चालक परवान्याच्या कोणत्याही कामासाठी अर्ज करण्यासाठी सीएससी केंद्रावरुनच अर्ज आणि शुल्क भरुन कार्यालयात सादर करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी आज येथे केले.देशातील सर्व मोटार वाहन विभागाच्या कार्यालयाचे कामकाज आॅनलाईन पध्दतीने व्हावे यासाठी केंद्र सरकारने वेबसाईट तयार केली आहे. याबाबतचे प्रशिक्षण आणि कार्यशाळा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात आयोजित करण्यातील आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर, मोटार वाहन निरीक्षक सचिन बुरुड, कॉमन सर्व्हिस सेंटरचे प्रमुख प्रकाश बसव्वा आदी उपस्थित होते.पुढे बोलताना खरमाटे यांनी सांगितले की, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन नोंदणी आणि परवाना याबाबतच्या कामकाजासाठी  वेबसाईटवरील वाहन ४.० आणि सारथी ४.० या प्रणालीचा वापर सुरु झाला आहे. पुढील दोन ते तीन महिन्यात वाहन ४.० या प्रणालीवर वाहन हस्तांतरण, पनर्नोंदणी, वाहनावरील बोजा चढवणे, उतरवणे या सुविधा उपलब्ध होतील. सीएससी मध्ये अर्जदारांकडून विहीत शुल्काव्यतिरिक्त प्रति कामकाजासाठी वीस रुपये शुल्क आकारले जाणार आहे.वीस रुपयांपेक्षा जास्त मागणी केल्यास १८००३०००३४६८या क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. सोलापूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात १८९ सीएससी असून या केंद्राची माहिती  या वेबसाईटवर उपलब्ध आहे, अशी माहितीही खरमाटे यांनी दिली.-------------------सारथी प्रणालीवर हे कामकाज होणाऱ़़शिकाऊ अनज्ञप्ती साठी, अनुज्ञप्तीसाठी स्लॉट बुकिंग करणे, शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी लागणारी कागदपत्रे स्कॅनिंग करुन अपलोड करणे, शिकाऊ अनुज्ञप्तीचा अर्ज करणे,आॅनलाईन फी भरणे, पक्क्या अनुज्ञप्तीसाठी, पक्क्या अनुज्ञप्तीसाठी स्लॉट बुकिंग करणे, पक्क्या अनुज्ञप्तीसाठी लागणारी कागदपत्रे स्कॅनिंग करुन अपलोड करणे,शिकाऊ अनुज्ञप्ती चा अर्ज करणे,आॅनलाईन फी भरणे,अनुज्ञप्ती नुतनीकरणाचा अर्ज करणे,अनुज्ञप्तीच्या दुय्यम प्रतीसाठी अर्ज करणे, अनुज्ञप्तीवरील पत्ता बदलणे, वाहन ४.० प्रणाली वाहन नोंदणीच्या कामकाजाशी निगडीत असून प्रणालीवर पुढीलप्रमाणे कामकाज होते़ याशिवाय वाहन नोंदणीसाठी अर्ज करणे, वाहनाच्या पसंती क्रमांकासाठी आॅनलाईन फी भरणे,वाहनाचा आॅनलाईन कर भरणे, वाहन नोंदणी शुल्क आॅनलाईन भरणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे़