शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींच्या दौरा मार्गावरील वाहतूक २४ तासासाठी बंद; पर्यायी मार्गाचे नियोजन

By विलास जळकोटकर | Updated: January 18, 2024 18:13 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (१९ जानेवारी २०२४) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत रे नगर कुंभारी येथील कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण होणार आहे.

विलास जळकोटकर / सोलापूर

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (१९ जानेवारी २०२४) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत रे नगर कुंभारी येथील कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण होणार आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सोलापूर ते हैदराबाद रोडवरील दोड्डी फाटा ते कुंभारी या मार्गावरील वाहतूक दिवसभरासाठी बंद राहणार आहे. अत्यावश्यक वाहनांना यातून वगळण्यात आले आहे. 

पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी आदेश बजावला असून, दोड्डी फाटा - दोड्डी चौक - रे नगर - कुंभारी यादरम्यान वाहतुकीसाठी मनाई करण्यात आली आहे. याऐवजी या मार्गावरील वाहने तांदूळवाडी - मुस्ती - धोत्री, वडगाव, दिंडूर, वळसंगमार्गे पथक्रमण करतील. तसेच वळसंग - दिंडूर - वडगाव धोत्री, मुस्ती तांदूळवाडीमार्गे ये-जा करतील, असे नमूद केले आहे. कार्यक्रमास कसे जाल..

सोलापूर ते अक्कलकोट रोडवरील बंदपट्टे वीटभट्टी ते रे नगर रस्ता, आण्णा मोटार्स ते रे नगर जाणारा रस्ता, टोल नाका ते रे नगर जाणारा रस्ता या मार्गे नागिरकांना सभेच्या ठिकाणी जाता येणार आहे. तसेच सोलापूर हैदराबाद रोडवरील मुळेगाव, दोड्डी फाटा, दोड्डी चौक, धोत्रीमार्गे पोहोचता येणार आहे.