शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तोतापुरी, पायरीची १५ दिवस प्रतिक्षा; सोलापुरात हापूस, केसर, लालबागची विक्री

By काशिनाथ वाघमारे | Updated: April 18, 2023 16:14 IST

गावरान आंबा नाहीच : क-यांचं लाेणचं करण्याकडे कल

काशिनाथ वाघमारे, सोलापूर : शनिवारी, २२ एप्रिल रोजी अक्षय तृतीया असून या पार्श्वभूमीवर सोलापुरात हापूस, बदाम, केसर आणि लालबागची आंब्यांची आवक मुबलक प्रमाणात झाली आहे. मात्र तोतापुरी, पायरी, चौसा, तसेरी आंब्यांसाठी १५ दिवसांची प्रतिक्षा आंबेप्रेमींना करावी लागणार आहे. कै-यांचं लोणचं करण्याकडे बहुतांश फळ उत्पादकांचं कल राहिल्याने स्थानिक पातळीवरचा गावरान आंबा अद्याप बाजारात आलेला नाही.अक्षय तृतीयेला बहुतांश घरांमधील लोक स्वत:च्या पूर्वजांना रस आणि पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून आंबे खायला सुरूवात करण्याची परंपरा आहे. ती यंदाही पाळली जात आहे. बहुचर्चीत ताेतापुरी, तसेरी, पायरी, लंगडा, चौसा, सफेदा, मलेगा आदी आंबा प्रकार हे १५ दिवसात आंध्रमधून येण्याची अपेक्षा आहे.

यंदा वाहतूक दर वाढला असला तरी मागील वर्षाच्या तुलनेत आंब्यांचा दर मात्र स्थिर असल्याचे बाजार समितीमधील विक्रेते महमदसलीम बागवान यांनी सांगितले. दीड महिन्यांपासून सोलापुरात आंब्यांची आवक सुरू आहे. येत्या १५ दिवसात आणखी आंब्यांची आवक वाढेल असेही सांगितले जात असून त्यामुळे अक्षय तृतीयेनंतर आंब्यांचे दर खाली येतील असा अंदाजही बागवान यांनी व्यक्त केली. सध्या सोलापूर बाजार समितीत दररोज प्रत्येक प्रकारातील २५०० डझन आंब्यांची आवक असल्याचेही ते म्हणाले. याबरोबरच सर्वसामान्यांमध्ये खरेदीचा उत्साह देखील दिसून येत आहे.आंब्यांचे दर...

हापूस : ५०० ते १००० रु.बदाम : ८० ते १५० रु.केसर : १२० ते १८० रु.लालबाग : १०० रु.राजापुरी : ६० रु.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :MangoआंबाSolapurसोलापूर