शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

टॉयलेट एक प्रेमकथा चित्रपटाने घातली सोलापूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाºयांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 18:51 IST

    सोलापूर दि १७ : वषार्नुवर्षे उघड्यावर जाणची सवय बदलताना "टॉयलेट एक प्रेमकथा" या चित्रपटाने आज अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी यांना भुरळ घातली. बिवी वापस आये ना आये, गाव मे शौचालय वापस आयेगे... राधे राधे...! या अक्षय कुमार च्या डीॅयलॉग ने अनेकांना केलेल्या प्रयत्नाचे सार्थक झाल्या सारखे वाटले.

आॅनलाइन लोकमत सोलापूर    सोलापूर दि १७ : वषार्नुवर्षे उघड्यावर जाणची सवय बदलताना "टॉयलेट एक प्रेमकथा" या चित्रपटाने आज अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी यांना भुरळ घातली. बिवी वापस आये ना आये, गाव मे शौचालय वापस आयेगे... राधे राधे...! या अक्षय कुमार च्या डीॅयलॉग ने अनेकांना केलेल्या प्रयत्नाचे सार्थक झाल्या सारखे वाटले.सोलापूर जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी  जिल्हा परीषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षच्या माध्यमातून  नवनवीन कल्पना , संकल्पना राबविण्याचा प्रयत्न करीत आहे.त्याचाच एक भाग म्हणून आज गुरुवारी दि. १७ आॅगस्ट रोजी सोलापूर येथे हागणदारीमुक्ती वर आधारीत टॉयलेट प्रेमकथा. या चित्रपटाचा विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती मल्लीकार्जून पाटील,माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, माळशिरस पंचायत समितीच्या सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी  परमेश्वर राऊत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी लोंढे, विजय लोंढे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गौतम जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य नकाते, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, पशुसंवर्धन अधिकारी किरण पराग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितल जाधव यांचेसह पंचायत समिती सदस्य, ५४० ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सर्व विभागाची अधिकारी व कर्मचारी यांचेसह ९८० जण उपस्थित होते.-------------------सरपंचाना देखील फिल्म दाखविणार ! - डॉ. भारूडमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड म्हणाले , जिल्ह्यातील हागणदारी मुक्त गावांचे ग्रामसेवक , जिल्हा परीषदेचे अधिकारी , अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांच्यासाठी आयोजित केला होता. हागणदारी मुक्त गावात देखील स्व्चछतेचे सातत्य कायम रहावे हा फिल्म दाखविण्याचा उद्देश आहे. दर शुक्रवारी देशात एक फिल्म येतो. परंतू  "टॉयलेट एक प्रेम कहाणी" हा आगळावेगळा चित्रपट आहे. शौचालयासाठी किती संघर्ष करावा लागतो. विचार बदलण्याची प्रेरणा मिळते. सर्वांना जरूर पहावा. स्वच्छता ही सवय आहे. जिल्ह्यातील राहिलेली शौचालये पुर्ण करण्याचे बळ निश्चित यामुळे मिळेल.