शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळले, वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा

By appasaheb.patil | Updated: October 30, 2023 13:08 IST

मराठवाड्यात जात असलेल्या एसटी गाड्यांवरही परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.

आप्पासाहेब पाटील, सोलापूर :  मराठा आरक्षणासाठी सोलापूर शहरासोबतच जिल्ह्याच्या विविध भागात सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरू आहे. सोमवारी सकाळपासून सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगाच रांगा लागल्या आहेत. शिवाय मराठवाड्यात जात असलेल्या एसटी गाड्यांवरही परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात देखील साखळी उपोषण सुरू आहे. साखळी उपोषणात मराठा समाजासह विविध समाजातील मान्यवर, संघटना, संस्था प्रतिनिधी तसेच राजकीय नेत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहर परिसरातील विविध भागातील समाज बांधव साखळी पद्धतीने उपोषणस्थळी हजेरी लावत आहेत. पंढरपूर, अक्कलकोट, माढा्, करमाळा, बार्शी, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यात सकल मराठा समाजाचे उपोषणासह विविध आंदोलने तीव्र स्वरूपात सुरू आहेत.  

जिल्ह्यातील बहुतांश गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. याशिवाय अनेक गावात साखळी उपोषण तीव्र करण्यात आले आहेत. काही गावात आत्मक्लेष आंदोलन, मुंडन आंदोलन, प्रतिकात्मक प्रेतयात्रा, प्रतिकात्मक प्रतिमेस जोडेमारो आंदोलनही करण्यात येत आहे. आंदोलनाचा एसटी बससेवा, पार्सल सेवा व वाहतूकीवर मोठा परिणाम झाल्याचे पहावयास मिळत आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण