शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापूर घाटात रिक्षा-ट्रकचा भीषण अपघात, सोलापुरातील तिघांचा जागीच मृत्यू, 7 जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 12:05 IST

तुळजापूरहुन सोलापूरकडे येणा-या रिक्षाला ट्रकची जोरदार धडक बसली. या धडकेत सोलापुरातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झाले आहेत.

सोलापूर - तुळजापूरहुन सोलापूरच्या दिशेनं येणा-या रिक्षाला ट्रकची जोरदार धडक बसली. या अपघातात सोलापुरातील तीन जणांचा मृत्यू झाला असून अन्य सात जण जखमी झाले आहेत.  तुळजापूरच्या घाटातील ही घटना आहे. व्यंकटेश आरटेल, योगेश महिंद्रकर, दीपक पुठ्ठा अशी मृतांची नावं आहेत.  तर कमलाबाई व्यंकप्पा पोेबत्ती (वय ५५), व्यंकप्पा नारायण पोबत्ती (वय ४५), लक्ष्मी नागेश पोबत्ती (वय ४५), बालाजी नागेश पोबत्ती (वय १८), अंबिका नागेश पोबत्ती (वय १६), बाळु व्यंकप्पा पोबत्ती (वय ४०) हे सर्व जण जखमी झाले आहेत. 

अपघातग्रस्त सर्व जण विडी घरकुल सोलापूर येथील रहिवाशी आहेत. हे सर्वजण गुरूवार (9 नोव्हेंबर) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या देवदर्शनासाठी गेले होते.  सोलापूरकडे परतत असताना तुळजापूर घाटात त्यांच्या रिक्षाला समोरून भरधाव येणा-या ट्रकने जोराची धडक दिल्यानं दुर्घटना घडली. दरम्यान, जखमींवर उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयात तसेच  सोलापुरातील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Accidentअपघात