शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

तिसºया वेतन आयोगासाठी सोलापूर जिल्ह्यातील बीएसएनएल कर्मचाºयांचा संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 15:41 IST

तिसरा वेतन आयोग तातडीने लागू करावा आणि बीएसएनएल टॉवरची वेगळी सबसिडी कंपनी करण्याचा निर्णय रद्द करावा या दोन मागण्यांसाठी बीएसएनएलच्या कर्मचाºयांनी सोमवारी मध्यरात्रीपासून लाक्षणिक संप सुरू केला आहे

ठळक मुद्देबाळीवेस येथील मुख्यालयासमोर या कर्मचाºयांनी काही काळ धरणे आंदोलन केलेसर्व संघटना आणि असोसिएशनच्या वतीने हा संप पुकारण्याचा निर्णय घेतला ४८० अधिकारी आणि कर्मचाºयांचा यात सहभाग

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १३ : तिसरा वेतन आयोग तातडीने लागू करावा आणि बीएसएनएल टॉवरची वेगळी सबसिडी कंपनी करण्याचा निर्णय रद्द करावा या दोन मागण्यांसाठी बीएसएनएलच्या कर्मचाºयांनी सोमवारी मध्यरात्रीपासून लाक्षणिक संप सुरू केला आहे. बाळीवेस येथील मुख्यालयासमोर या कर्मचाºयांनी काही काळ धरणे आंदोलन केले.दिल्ली येथील बीएसएनएलच्या सर्व संघटना आणि असोसिएशनच्या वतीने हा संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात बीएसएनएलईयु, एनएफटीई (बीएसएनएल), एसएनई, एआयबीएसएनएल, एमईडब्ल्यूए आणि एआयजीओ या संघटनांचा सहभाग आहे. जवळपास सर्वच संघटनांचे प्रतिनिधी या संपात सहभागी झाले असून, ४८० अधिकारी आणि कर्मचाºयांचा यात सहभाग आहे. ४८ तास हा संप चालणार असून, बुधवारी मध्यरात्री त्याची समाप्ती होईल. यावेळी एम.ए. बिराजदार, डी.एस. सुरवसे, सिद्धगणेश, गपाट आदी पदाधिकाºयांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :SolapurसोलापूरBSNLबीएसएनएल