शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाने साळींदरला चिरडले, रस्त्यावर त्याचे काटे पसरले

By शीतलकुमार कांबळे | Updated: January 11, 2024 14:00 IST

सोलापूर : वन्यजीवांमध्ये दुर्मिळ समजला जाणारा साळींदराचा बोरामणी जवळ अपघातात मृत्यू झाला. वाहनाने साळींदरला चिरडले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू ...

सोलापूर : वन्यजीवांमध्ये दुर्मिळ समजला जाणारा साळींदराचा बोरामणी जवळ अपघातात मृत्यू झाला. वाहनाने साळींदरला चिरडले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. साळींदरच्या अंगावरील काटा अपघातानंतर रस्त्यावर पसरले.

वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचे संतोष धाकपाडे व मार्गदर्शक शिवानंद हिरेमठ हे निसर्ग छायाचित्रणासाठी बोरामणीला जात होते. त्यावेळी त्यांनी प्राणी मरुन पडल्याचे दिसून आले. जवळ गेल्यानंतर साळींदर असून त्याच्या अंगावरून वाहन गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

धाकपाडे यांनी याची माहिती वन विभागाला दिली. तसेच मृत साळींदरचे शरीर रस्त्यावरून बाजूला सारले.बोरामणी परिसरात यासारख्या घटना सारख्या घडत आहेत. याआधी नोव्हेंबर महिन्यात साळींदर आणि उदमांजराचा मृत्यू झाला होता. परिसरात वन्यजीवांचा मोठ्या संख्येने राहतात. त्यांच्यासाठी महामार्गाच्या ठिकाणी अंडरपास करणे गरजेचे असल्याचे वन्यप्रेमींनी सांगितले.