शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या जनतेने भाजपाला हाकलून दिले; सुशीलकुमार शिंदेंची प्रतिक्रिया

By appasaheb.patil | Updated: May 14, 2023 16:19 IST

काँग्रेस पक्षाने कर्नाटक राज्यात एकहाती सत्ता मिळवली. आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर पक्षाने दावनगिरी या भागाची जबाबदारी दिली होती, त्याठिकाणी ८ पैकी ६ जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या आहेत.

सोलापूर : काँग्रेसचा चेहरा सर्वधर्म समभावचा आहे, आम्हाला १०५ जागांची अपेक्षा होती मात्र १३५ जागा निवडून देऊन कर्नाटकच्या जनतेने भाजपला हाकलून लावले आहे. कर्नाटकात हुकुमशाही चालली नाही आता देशातही परिवर्तन अटळ असल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कर्नाटकमधील काँग्रेसने मिळविलेल्या विजयानंतर आज सोलापुरात दिली.

काँग्रेस पक्षाने कर्नाटक राज्यात एकहाती सत्ता मिळवली. आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर पक्षाने दावनगिरी या भागाची जबाबदारी दिली होती, त्याठिकाणी ८ पैकी ६ जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या आहेत. त्या निमित्ताने सोलापुरात रविवारी सोलापुर शहर काँगेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जनवात्सल्य निवासस्थानासमोर जोरदार जल्लोष करण्यात आला, फटाक्याची आतिषबाजी करत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांचा मोठा हार घालून सत्कार करण्यात आला.

याचवेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा हा विजय आहे, त्यांची यात्रा ज्या १४ जिल्ह्यातून गेली तिथे वन साईड काँग्रेसने विजय मिळवला आहे. कर्नाटकात जनतेने दाखवून दिले की काँग्रेसच किंग आहे, काँग्रेसला एकहाती सत्ता दिल्याबद्दल मी संपूर्ण जनतेचे आभार मानते, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराच्या विरोधातला हा विजय असल्याचेही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

टॅग्स :Solapurसोलापूर