शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भांडण सोडवणाऱ्या वृद्ध पित्याला मुलानं ठोसा मारुन केलं जखमी

By विलास जळकोटकर | Updated: May 15, 2023 17:57 IST

मुलाविरोधात गुन्हा दाखल.

विलास जळकोटकर

सोलापूर : स्वत:च्या दोन्ही मुलांचे पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन भांडण सुरु असताना ते सोडवायला मध्ये आलेल्या वडिलांना मध्ये का आला म्हणत दुसऱ्या मुलानं ठोसा मारुन जखमी केले. ही घटना जुना विडी घरकूल परिसरात घडली. या प्रकरणी जखमी मल्लय्या आगय्या यासम (वय- ७०, रा. एफ १२२३, जुना विडी घरकूल) यांनी रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन श्रीनिवास मल्लय्या यासम याच्या विरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

यातील फिर्यादी मल्लय्या आगय्या स्वामी यांचा मोठा मुलगा विनायक व लहान मुलगा श्रीनिवास यांच्यामध्ये पैसे देण्याघेण्याच्या कारणावरुन २९ एप्रिल रोजी भांडण सुरु होते. फिर्यादी दोघांना समजावून सांगून भांडण सोडवत असताना चिडलेल्या श्रीनिवास याने ‘तू का भांडण सोडवण्यासाठी आला’ म्हणून शिवीगाळ करीत हातानं ठोसा मारुन जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर