शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात कुत्र्यांची संख्या वाढली; आडवे आल्यानं दोघांना शेकाटलं!

By रवींद्र देशमुख | Updated: August 17, 2023 19:11 IST

रुग्णालयात उपचार, कलेक्टर ऑफिससमोरील घटना

रवींद्र  देशमुख, सोलापूर: गेली काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने रोडवर अपघाताच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. बुधवारी नवीन जिल्हाधिकारी कार्यालय व सिटी पार्कजवळील मशिदीसमोरील रोडवर कुत्रे आडवे आल्यानं दोघे दुचाकीस्वार रोडवर पडून जखमी झाले. दोघांनाही शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. यातील पहिल्या घटनेत इस्माईल शौकत कुरेशी (वय- १८, रा. विजापूर वेस, सोलापूर) हे बुधवारी दुपारी १:१५ च्या सुमारास विजापूर नाका ते विजापूर वेस येथे दुचाकीवरुन निघाले होते. नवीन जिल्हाधिकारी कार्यायासमोरील रोडवर आले असता कुत्र्यांची झुंड आडवी गेल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर पडले. यात त्यांच्या हाता-पायाला जखम झाली.

दुसरी घटनेत सुशांत सुनील वड्डेपल्ली (वय- १९, रा. रामवाडी, सोलापूर) हा तरुण दुचाकीवरुन रात्री ११ च्या सुमारास मोदी परिसरातून विजापूर वेसकडे जात होता. अचानक समोरुन कुत्रे आडवे आल्याने सुशांतचा तोल जावून तो रोडवर दुचाकीसह कोसळला. यात त्याच्या डोक्याला, हाताला गंभीर जखम झाली.दोन्ही घटनेतील जखमीच्या नातलगांनी त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

टॅग्स :dogकुत्राSolapurसोलापूर