शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाविकाचं मोठेपण; पेन्शनच्या रकमेतून विठ्ठलास १०५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार अर्पण

By appasaheb.patil | Updated: July 31, 2023 12:47 IST

 नामदेव श्रावण पाटील (वय ९१, रा. औदुंबर नगर, अमतधाम, पंचवटी, नाशिक) असे भाविकाचे नाव आहे.

सोलापूर : वनविभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शनची मोठी रक्कम मिळाली. या मिळालेल्या रकमेतून नाशिकच्या एका भाविकाने पंढरपुरच्या विठ्ठलास १०५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा सुंदर नक्षीकाम केलेला टेम्पल हार अर्पण केला. दरम्यान, हा हार विठ्ठलास परिधान केल्यानंतर विठ्ठलाचे रूप मनमोहक दिसत होते.  नामदेव श्रावण पाटील (वय ९१, रा. औदुंबर नगर, अमतधाम, पंचवटी, नाशिक) असे भाविकाचे नाव आहे.

दरम्यान, नामदेव पाटील हे वनविभागात नोकरीस होते. तेथून ते सेवानिवृत्त झाले, त्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पेन्शनमधून त्यांनी सोन्याचा टेम्पल हार विठ्ठलास अर्पण केला. या भाविकाचा श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीकडून कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या अगोदरही अनेक भाविकांची विठ्ठल-रूक्मिणी मातेस सोन्याचे हार, टोप, मुकूट, सोन्या-चांदीचे कपडे अर्पण केले आहेत. विशेषत: आषाढी, कार्तिकी यासह अन्य एकादशीच्या निमित्ताने भाविक विठ्ठलास वस्तू अर्पण करतात.

टॅग्स :Solapurसोलापूर