शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महाळुंग येथील यमाईदेवी मंदिराचा बारव ढासळला !, पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 14:42 IST

माळशिरस तालुक्यातील म्हाळुंग येथील यमाईदेवी मंदिरासमोरील बारव ढासळला असून, त्याच्याजवळ असलेली जुनी पुरातन दीपमाळा पडण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देम्हाळुंगमधील यमाईदेवी मंदिराचे बांधकाम प्राचीन आहेया मंदिराचा सर्व ताबा केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याकडे आहे पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे मंदिरासमोरील जुन्या वास्तूला धोकाजुनी पुरातन दीपमाळा पडण्याच्या मार्गावर

आॅनलाइन लोकमत सोलापूरश्रीपूर दि ११ : माळशिरस तालुक्यातील म्हाळुंग येथील यमाईदेवी मंदिरासमोरील बारव ढासळला असून, त्याच्याजवळ असलेली जुनी पुरातन दीपमाळा पडण्याच्या मार्गावर आहे. पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे मंदिरासमोरील जुन्या वास्तूला धोका निर्माण झाला आहे. म्हाळुंगमधील यमाईदेवी मंदिराचे बांधकाम प्राचीन आहे. या मंदिराचा सर्व ताबा केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याकडे आहे. येथील ग्रामपंचायतीला कोणताही अधिकार नाही. साधी डागडुजी करायची असेल तर पुरातत्व खात्याची परवानगी घ्यावी लागते. यमाईदेवी मंदिरात नवरात्रीत सलग नऊ दिवस मोठा जागर असतो़ अनेक भाविक नऊ दिवस मंदिर परिसरात राहतात़ देवीची पूजाअर्चा करतात, पण जे भाविक नऊ दिवस उपवास करीत मंदिर परिसरात राहतात, त्यांची राहण्याची सोय व्यवस्थित नाही़ ऊन, वारा, पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून भक्तनिवास नाही.गेल्या दोन वर्षांपासून थोडा-थोडा ढासळत असलेला बारव दुरूस्तीसाठी पुरातत्व विभागाकडे पत्रव्यवहार केला़ तसेच गेल्यावर्षी खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यामार्फत दिल्ली येथे पुरातत्व खात्याचे मंत्री डॉ. महेश शर्मा यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले होते़ पण एक वर्ष झाले तरी कोणतीही दुरूस्ती करण्यात आलेली नाही़ गावकºयांच्या वतीने म्हाळुंग ग्रामसभेचा ठराव करण्यात आला़ त्यामध्ये बारव (विहीर) दुरूस्ती करणे, दीपमाळा दुरूस्ती, भक्तनिवास बांधणे, मंदिराभोवती फरशा बसविणे, बैठक व्यवस्था, प्रवेशद्वार यांचा समावेश करून पुरातत्व विभाग मुंबई व दिल्ली येथे दिले आहे़ याबाबतचे निवेदन शामराव भोसले, राजाराम काळे, राजकुमार शिंदे, पोपट चव्हाण व ग्रामस्थांनी पाठविले आहे़-------------तीन महिन्यांच्या आत पुरातत्व विभागाने दुरूस्तीची कामे केली नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ लोकवर्गणीतून काम चालू करणार आहे.- रमेश देवकर,माजी ग्रामपंचायत सदस्य म्हाळुंग