शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

५० हजाराची लाच स्वीकारताना मंगळवेढा नगरपंचायत कार्यालयातील रोखपाल अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 14:03 IST

प्रमाणकावरून चेक तयार करून देण्यासाठी ५० हजार रूपयाची लाच स्वीकारताना मंगळवेढा नगरपरिषद कार्यालयातील रोखपालास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : प्रमाणकावरून चेक तयार करून देण्यासाठी ५० हजार रूपयाची लाच स्वीकारताना मंगळवेढा नगरपरिषद कार्यालयातील रोखपालास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़ रामचंद्र जगन्नाथ पवार (वय ४५) असे लाच स्वीकारणाºया रोखपालाचे नाव आहे़ ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली़तक्रारदार हे ठेकेदार आहेत़ त्यांनी मंगळवेढा नगरपरिषद हद्दीत त्यांनी विविध कामे केलेली आहेत़ त्यापैकी दोन कामांचे बिल (१२ लाख ५४ हजार ३०५) एवढे बिल बांधकाम विभागाने मंजूर करून प्रमाणक लेखा शाखेत दिली होती़ सदर प्रमाणकावरून तक्रारदारास चेक तयार करून देण्यासाठी रोखपाल पवार यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रूपये लाचेची मागणी केली होती़ ही लाचेची रक्कम स्वीकारताना रोखपाल पवार यास मंगळवेढा नगरपंचायत कार्यालयात रंगेहाथ पकडले़ ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली़ यात उपविभागीय पोलीस अधिकारी अरूण देवकर, पोलीस निरीक्षक साळुंखे, पोलीस निरीक्षक मारकड व अन्य पोलीस अधिकाºयांचा समावेश आहे़