शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पॉझिटिव्ह येईपर्यंत माझा स्वॅब चाचणीला घ्या; झेडपीतील डॉक्टराचा विचित्र आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 11:26 IST

महसूलच्या व्हॉटसअप ग्रुपमधून झाला पडले बाहेर; सोलापुरातील प्रयोग शाळेतील कर्मचारीही चक्रावले

ठळक मुद्देविशेष म्हणजे त्या डॉक्टराचा स्वॅब दोन वेळा घेण्यात आला आहे या डॉक्टरांवर जिल्ह्यातील साथरोगाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वारंवार निरोप पाठविण्यात आल्यानंतर ही त्या डॉक्टरांनी प्रतिसाद दिलेला नाही

सोलापूर : कोरोनाच्या साथीमध्ये लक्षणे आढळल्यास आपला अहवाल पॉझिटिव्ह येऊ नये म्हणून टेन्शनमध्ये अनेकजण असतात, पण सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एका विचित्र घटनेमुळे अधिकारी चक्रावले आहेत. एका डॉक्टरांनी माझा अहवाल पॉझिटिव्ह येईपर्यंत चाचणीसाठी घ्या असा आग्रह केल्यामुळे प्रयोग शाळेचे कर्मचारी चक्रावले आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये महापालिकेचा एक आरोग्य अधिकारी येऊन गेला त्यानंतर तो अधिकारी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले त्याच्या संपकार्मुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अधिकाºयांसह अकरा कर्मचाºयांचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले, त्यात शिपाई पॉझिटिव्ह आला, त्यानंतर त्याच्या संपर्कातील ३१ जणांचे तपासणीसाठी घेण्यात आले, त्यामध्ये कोणाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला नाही पण एका डॉक्टरांनी पॉझिटिव्ह रिपोर्ट येईपर्यत स्वॅब घेण्यासाठी आग्रह केल्यामुळे प्रयोगशाळेचे कर्मचारी चक्रावले आहेत.

विशेष म्हणजे त्या डॉक्टराचा स्वॅब दोन वेळा घेण्यात आला आहे.  दोन्ही वेळा रिपोर्ट निगेटिव्ह आहे पण आता तिसºया वेळेस ही तपासणीसाठी स्वॅब घ्या असा त्या डॉक्टरने आग्रह केला आहे़ विशेष म्हणजे या डॉक्टरांवर जिल्ह्यातील साथरोगाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्याची जबाबदारी आहे, यासाठी जिल्हाधिकाºयांनी महसूल विभागाचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे, या ग्रुप मधून हा डॉक्टर लेफ्ट झाले आहेत़. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वारंवार निरोप पाठविण्यात आल्यानंतर ही त्या डॉक्टरांनी प्रतिसाद दिलेला नाही, ही बाब गंभीर असून आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या