शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:27 IST

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधाचे कायदे आणण्याचा प्रयत्न करते ते कायदे रद्द करावेत अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल घुले ...

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधाचे कायदे आणण्याचा प्रयत्न करते ते कायदे रद्द करावेत अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल घुले यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा संघटक युवराज घुले यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी शहराध्यक्ष हर्षद डोरले, तालुका उपाध्यक्ष रवी गोवे, अर्जुन मुद्गुल, संदीप घुले आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

---

फोटो : २४ मंगळवेढा

नायब तहसीलदार सुधाकर माघाडे यांना निवेदन देताना ॲड. राहुल घुले, जिल्हा संघटक युवराज घुले शहराध्यक्ष हर्षद डोरले, रवी गोवे, अर्जुन मुद्गुल, संदीप घुले आदी.

----

240821\img-20210824-wa0031-01.jpeg

फोटो ओळी-- मंगळवेढा नायब तहसीलदार सुधाकर माघाडे यांना निवेदन देताना ऍड राहुल घुले, जिल्हा संघटक युवराज घुले शहराध्यक्ष हर्षद डोरले , रवी गोवे, अर्जुन मुद्गुल, संदीप घुले आदी उपस्थित होते