शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्व घटकांचा शाश्वत विकास हाच मुख्य ध्यास : जयसिध्देश्वर महास्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 12:03 IST

विजयानंतर महास्वामींनी प्रथम ‘लोकमत’ शी साधला संवाद

ठळक मुद्दे- सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी विजयी- भाजप कार्यकर्त्यांनी बुथनिहाय राबवलेली प्रभावी प्रचार यंत्रणा- धार्मिक अधिष्ठान असल्याने मतदारांत स्वामीजी विषयी आदराची भावना- मोदींच्या प्रचार सभेनंतर मतदार संघांत निर्माण झालेले भाजपचे वातावरण

सोलापूर : आपण सारे भारतीय आहोत. भारतीय हा एकच आमचा धर्म आहे. तो आपण सगळ्यांनी मिळून निभावू आणि देश बलशाली करू. मतदारसंघासह देशातील सर्व घटकांचा शाश्वत विकास हाच माझा ध्यास असल्याचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे विजयी उमेदवार शिवाचार्यरत्न डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी सांगितले. 

प्रश्न : धर्मकारण गाजवून राजकारणात आलात. यात तुमची भूमिका काय असेल ?उत्तर : धर्म आणि दंड वेगळे असू शकत नाहीत. धर्माला राजदंडाचा आधार आवश्यक आहे.  या माध्यमातून धर्मदंड आणि राजदंड एकत्र आले आहेत. या माध्यमातून समाजाचा शाश्वत विकास साधण्याची माझी भूमिका राहील.

प्रश्न : विकासाचे मुद्दे काय असणार?उत्तर : सध्या सगळ्यांना विकास अभिप्रेत आहे. मूलभूत सोयी-सुविधांबरोबरच सिंचन, जलसंधारण, आरोग्य, शिक्षणावर अधिक भर असणार आहे. शिवाय विद्यापीठाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणारे शिक्षण देण्याचे अभ्यासक्रम विकसित करून ते मूळ रूपात आणण्यावर भर असेल.

प्रश्न : धर्मदंड आणि राजदंड कसे सांभाळणार?उत्तर : राजदंड हाती आल्यामुळे धर्मदंडाकडे दुर्लक्ष होणार नाही. संन्याशी वृत्तीची दिनचर्या आहे तशीच असणार आहे.

 

टॅग्स :Solapurसोलापूरsolapur-pcसोलापूरLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९