शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

दहावीत शिकणाऱ्या प्रेमीयुगलांनी केली आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 16:45 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मोहोळ : आपल्या प्रेम प्रकरणाची माहिती घरच्यांना समजली तर विरोध होईल या भितीने एका प्रेमीयुगुलाने नैराश्यपोटी नरखेड येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला १७ सप्टेंबर पहाटे तीनच्या सुमारास मुलीने दोरी तर मुलाने तिच्या ओढणीच्या साह्याने दोघांनी एकाच वेळेस एकाच झाडावर गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना नरखेड येथे उघडकीस आली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरखेड येथील प्रशांत रविंद्र शिंदे (वय १९) व प्रतिक्षा समीर शिंदे (वय १४) या दोघांचे प्रेम प्रकरण होते. या प्रेमप्रकरणाची माहिती घरच्यांना मिळाली तर आपल्याला प्रखर विरोध होईल या भीतीने १७ सप्टेंबर रोजी रात्री हे दोघेही घरातून निघून गेले. आणि पहाटे तीनच्या सुमारास नरखेड येथील बाळासाहेब शंकर पाटील यांच्या शेतातील बांधावरील एका लिंबाच्या झाडाला दोन वेगवेगळ्या फांदीला मुलाने ओढणीच्या सहाय्याने तर मुलीने  दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. 

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे व पोलीस सहाय्यक पोलीस  निरीक्षक अशुतोष चव्हाण यांनी  घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करून दोघांचे प्रेत शवविच्छेदनासाठी मोहोळ ग्रामीण रुग्णालय मध्ये आणले.

टॅग्स :SolapurसोलापूरSuicideआत्महत्याmohol-acमोहोळSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस