शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

सुभाष देशमुख-दिलीप माने यांच्यात सख्य लागले वाढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:13 IST

विधानसभा निवडणूक; बराच वेळ केली हितगुज; राजकीय कार्यक्रमात आले एकत्र

ठळक मुद्देराजकारणात अशक्य असं काहीच नसतं याचा अनुभव सध्या सोलापूरकरांना येतो आहे दोन्ही नेते एकत्र आल्याचे पाहून सर्वांनाच सलग दुसºयांदा धक्का बसला

नारायण चव्हाण 

सोलापूर : राजकारणात अशक्य असं काहीच नसतं याचा अनुभव सध्या सोलापूरकरांना येतो आहे. एकमेकांविरोधात निवडणूक लढवलेले नेते जेव्हा एका व्यासपीठावर येतात आणि कानात हितगुज करतात तेव्हा वेगळी चर्चा झाल्याशिवाय राहत नाही.

भाजपचे खासदार डॉ़ जयसिद्धेश्वर महास्वामी हे या कार्यक्रमातून बाहेर पडले आणि दिलीप माने यांची एन्ट्री झाली. संयोजकांनी त्यांना सुभाष देशमुख यांच्या शेजारीच बसण्याचा आग्रह धरला, मग काय दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. दोन्ही नेते एकत्र आल्याचे पाहून सर्वांनाच सलग दुसºयांदा धक्का बसला़ अधून-मधून संवाद साधत दिलखुलास हसत होते.

विशेष म्हणजे या कार्यक्रमात गतवेळच्या विधानसभा निवडणुकीतील सेनेचे उमेदवार गणेश वानकर, काँग्रेसचे दिलीप माने आणि भाजपचे सुभाष देशमुख हे एका व्यासपीठावर दिसले.

राजकारणात काहीही घडू शकते अशी चर्चागेल्या दोन दिवसांपासून सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि त्यांचे प्रतिस्पर्धी दिलीप माने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकाच वाहनातून गेल्याची चर्चा सोशल मीडियातून सुरू झाली़ हे दृश्य राजकीयदृष्ट्या वेगळे असले तरी राजकारणात कधीही काहीही घडू शकते, याचाच प्रत्यय देणारे आहे आज दुसºयांदा हे दोन्ही नेते एका राजकीय कार्यक्रमात एकत्र आले़

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक