शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकास विभाग राबवणार सोलापुरी 'सायकल बँक' पॅटर्न

By शीतलकुमार कांबळे | Updated: July 1, 2023 13:05 IST

मंत्री गिरीश महाजनांचा पुढाकार : मुलींना मिळणार सायकल

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद राबवित असलेला सायकल बँकेचा उपक्रमाची ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दखल घेतली आहे. सायकल बँक पॅटर्न हा ग्रामविकास विभाग राज्यभर राबविणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

जिल्हा परिषद सोलापूर मुलींसाठी सुरू केलेली सायकल बँक प्रेरणादायी आहे. ग्रामविकास विभाग मुलींसाठी सायकल बँक सुरू करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेणार अशी माहिती ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. पंढरपूर तालुक्यातील दहा मुलींना १० सायकलचे वाटप ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.काय आहे सायकल बँक उपक्रमदिलीप स्वामी यांनी शासनाचा निधी न वापरता स्वत लोकवर्गणी व अधिकारी व कर्मचारी व विविध संस्थांची मदत घेऊन जिल्ह्यात २८८० सायकलींचे वाटप केले. हा नाविण्यपूर्ण उपक्रम मुलींच्या शिक्षणासाठी दिशादर्शक ठरला. यामुळे शाळेपासून दूर राहत असलेल्या २८८० मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजन