शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

सोलापूर झेडपीची सभा ऑनलाइन होणार; खुल्या सभागृहातील सभेस नाकारली परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 16:01 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूर: जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाईनच घ्या अशी सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी १२ जुलै रोजी सर्वसाधारण सभा बोलाविली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी शहरासाठी तिसरा स्तर लागू केला आहे. त्यामुळे ही सभा खुल्या सभागृहात घेण्यास परवानगी द्यावी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव दिला होता.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी डेल्टा प्लसच्या संसर्ग भीतीमुळे खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनातील महत्त्वाच्या सर्व बैठका ऑनलाइन घेण्यात येत आहेत. त्याप्रमाणेच महापालिकेची सभा झाली आहे. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभाही ऑनलाईन घ्यावी अशी सूचना केली आहे. त्यामुळे सोमवारी होणारी सभा ऑनलाईनच होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या