शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर विद्यापीठाला पटली विद्यार्थ्यांची आयडिया, नव उद्योजकांना मिळेल १५ लाखांची मदत

By शीतलकुमार कांबळे | Updated: September 3, 2023 14:35 IST

शासनाकडे पाठविणार प्रस्ताव

शीतलकुमार कांबळे, सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापाठाकडून उद्योजकता विकास यात्रा काढण्यात आली. या यात्रेत सात हजार नव उद्योजकांपर्यंत विद्यापीठ पोहोचले आहे. यातून सात विद्यार्थ्यांची बिझनेस आयडीया विद्यार्थ्यांना पटली असून पुढील मदतीसाठी ही आयडीया शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

स्वावलंबी भारत अभियान आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजकता विकास यात्रेचा समारोप झाला. या यात्रेतून सात हजार विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तसेच 11 विद्यार्थ्यांच्या आयडीयाची प्राथमिक निवड केली आहे. त्यातून अंतिम सात आयडीयांची निवड होणार आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इनक्युबेशन सेंटरकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आयडीयाचे प्रोडक्ट कसे बनवायचे याचे एक वर्षासाठीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थी हे त्यांची कल्पना एंजेल इनवेस्टर यांच्याकडे मांडू शकतील. इनवेस्टर यांना कल्पना पटली तर ते विद्यार्थ्यांच्या आयडीयामध्ये गूंतवणूक करतील.नव्या कल्पना मांडणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही एकटे नाही विद्यापीठाचे इन्क्युशेशन सेंटर सोबतीला आहे, असा विश्वास दिला आहे. विद्यार्थ्यांच्या  आयडीयाला प्रोडक्टमध्ये रुपांतर करण्यासाठी शासन 15 लाखांपर्यंत मदत करणार आहे. - डॉ. सचिन लड्डा, संचालक, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळ

टॅग्स :universityविद्यापीठ