शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर स्मार्ट सिटी;  निविदा ८८ कोटींची, ठेकेदाराने मागितले ११४ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 13:08 IST

सोलापूर : स्मार्ट सिटी कंपनीने स्मार्ट रस्त्यांसाठी काढलेली ८८ कोटी रुपयांच्या निविदेला तिसºया वेळच्या अखेरच्या मुदतीत एकाच ठेकेदाराने प्रतिसाद ...

ठळक मुद्देस्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी आणि ठेकेदारांचे प्रतिनिधी यांच्यात खलबते सुरूस्मार्ट सिटी एरियात काँक्रीट आणि डांबरी रस्ते तयार करण्यासाठी २६४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक निश्चित

सोलापूर : स्मार्ट सिटी कंपनीने स्मार्ट रस्त्यांसाठी काढलेली ८८ कोटी रुपयांच्या निविदेला तिसºया वेळच्या अखेरच्या मुदतीत एकाच ठेकेदाराने प्रतिसाद दिला आहे. परंतु, त्यानेही या कामासाठी ८८ कोटी नव्हे तर ११४ कोटी रुपयांची तरतूद झाल्यानंतरच हे काम करण्याची तयारी दाखविली आहे. यावर आता स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी आणि ठेकेदारांचे प्रतिनिधी यांच्यात खलबते सुरू आहेत. 

सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन कंपनीने स्मार्ट सिटी एरियात काँक्रीट आणि डांबरी रस्ते तयार करण्यासाठी २६४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक निश्चित केले आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते सिद्धेश्वर मंदिर, विजापूर वेस ते कोंतम चौक यासह एकूण ८ रस्त्यांचा समावेश आहे.

या कामाचा पहिला टप्पा म्हणून ८८ कोटी रुपयांची निविदा अडीच महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आली. परंतु, ठेकेदारांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. तीनवेळा निविदेला मुदतवाढ मिळाली. अखेर तिसºया वेळी सोलापुरातील ठेकेदाराने जादा दराने निविदा भरली. ८८ कोटींऐवजी ११४ कोटी रुपये या कामासाठी मिळावेत, अशी मागणी या बड्या ठेकेदाराने केली आहे. 

स्मार्ट सिटी एरियातील रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी मोठ्या कंपनीकडून कामे होणे अपेक्षित आहे. खरे तर आम्ही सर्व कामांची २६४ कोटींची निविदा काढण्याच्या बेतात होतो. परंतु, पहिल्या टप्प्यात ८८ कोटी रुपयांची निविदा जारी करण्यात आली. ज्यांच्याकडे जादा मशिीनरी, साहित्य आहे त्यांच्याकडूनच चांगले काम होईल. सध्या ज्यांनी निविदा भरली आहे. त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. - डॉ. अविनाश ढाकणे, सीईओ, सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन. 

स्मार्ट सिटीतील रस्त्यांचे काम जादा दराने देण्यास आमचा विरोध राहील. या कामांची विभागणी करा. शहरातील इतर कंत्राटदारही यात सहभागी होतील. वेळेत हे काम पूर्ण होईल. यासंदर्भात आम्ही सीईओ डॉ. अविनाश ढाकणे यांनाही पत्र देणार आहे. - संजय कोळी, सभागृह नेते तथा संचालक, स्मार्ट सिटी कंपनी. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटी