शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

टेंभुर्णीत मटका अड्ड्यावर सोलापूर ग्रामीण पोलीसाचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 11:39 IST

ग्रामीण पोलिसांची कामगिरी, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

ठळक मुद्देमटका बुकींच्या अड्ड्यावर छापा टाकून ९ जणांना ताब्यात दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांना १ लाख ४८ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल व ९ आरोपी मिळून आले. 

टेंभुर्णी : पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांच्या विशेष टीमने टेंभुर्णी शिवारातील शेतात चालणाºया मटका बुकींच्या अड्ड्यावर छापा टाकून ९ जणांना ताब्यात घेत बुकीचालकांवर गुन्हा दाखल केला असून, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीमचे पथक टेंभुर्णीतील बेंबळे रोडवर पेट्रोलिंग करीत असताना त्यांना टेंभुर्णी-बेंबळे रोडवर चालणाºया मटका बुकीविषयी माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने बागवाले वस्तीजवळ हरीश सुतार यांच्या शेतात चालणाºया कल्याण मटका अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना १ लाख ४८ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल व ९ आरोपी मिळून आले. 

 ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीममधील पोसई गणेश निंबाळकर, पोहेकॉ. मनोहर माने, पोकॉ.श्रीकांत बुरजे, पोकॉ.अक्षय दळवी, पोकॉ.गणेश शिंदे, पोकॉ. सोमनाथ बोराटे, पोना. विष्णू बडे, पोना. श्रीकांत जवळगे या पोलीस कर्मचाºयांनी पार पाडली. या घटनेचा टेंभुर्णी पोलीस अधिक तपास करीत आहेत .कारवाईची मोहीम अशीच हाती घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अशी आहेत आरोपींची नावे़.....- धाडीत सतीश पोपट ओहोळ (वय २७), अंकुश महादेव ननवरे (वय ३३), अशोक सुखदेव जाधव (वय ५०), राजू पांडुरंग धतिंगे (वय ३९), रमेश लक्ष्मण लाडोळे (वय ४७), बापू आण्णा माने (वय २६), नितीन उर्फ पप्पू खंडू माने (वय २८, सर्वजण रा.टेंभुर्णी, ता.माढा) तसेच सूरज महादेव पवार(वय २४, रा.पंढरपूर),अनिल सुरेश पवार (वय २४, रा.पणदरे, ता.बारामती) अशी आरोपींची नावे आहेत. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच मटका बुकी चालवत असल्याने नामदेव धोत्रे टेंभुर्णी, रामा कदम (रा.अनगर, ता.मोहोळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस