शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेने घेतला सहा दिवसाचा मेगा ब्लॉक; इंटरसिटी एक्सप्रेस तीन दिवसांसाठी रद्द!

By appasaheb.patil | Updated: July 23, 2024 19:20 IST

ट्रॉफिक ब्लॉकमुळे नांदेड-पनवेल एक्सप्रेस २९ जुलै ते १ ऑगस्ट २०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे.

सोलापूर : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड रेल्वे स्थानक, दौंड कार्ड लाईन, दौंड गुड्स यार्ड आणि दौंड ए कॅबिन दरम्यान नॉन इंटरलॉकिंग आणि ट्रॅफिक ब्लॉकच्या काम करिता गाड्या रद्द, मार्ग परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक २७ जुलै ते १ ऑगस्ट २०२४ पर्यंत असणार आहे. याच काळात सोलापूर-पुणे, पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस तीन दिवसासाठी रद्द करण्यात आली आहे. 

दरम्यान, ट्रॉफिक ब्लॉकमुळे नांदेड-पनवेल एक्सप्रेस २९ जुलै ते १ ऑगस्ट २०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे. पनवेल-नांदेड एक्सप्रेस दिनांक २९ जुलै ते ३१ जुलै २०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे. पुणे-सिकंदराबाद एक्सप्रेस २९, ३१ जुलै व १ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे. 

सिकंदराबाद-पुणे एक्सप्रेस २९ ते ३१ जुलै, पुणे-सोलापूर एक्सप्रेस २९ जुलै ते १ ऑगस्ट, सोलापूर-पुणे एक्सप्रेस २९ जुलै ते १ ऑगस्ट, पुणे-सोलापूर, सोलापूर-पुणे एक्सप्रेस, सोलापूर-दौंड मेमू, पुणे-हरंगुळ, हरंगुळ - पुणे, सोलापूर-पुणे डेमू, पुणे-सोलापूर डेमू रद्द करण्यात आली आहे. 

याशिवाय अमरावती-पुणे एक्सप्रेस २९ जुलै, सिकंदराबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ३० जुलै, लोकमान्य टिळक टर्मिनस-सिकंदराबाद एक्सप्रेस ३१ जुलै, पुणे-अमरावती, अमरावती-पुणे एक्सप्रेस १ ऑगस्ट २०२४ रोजी रद्द करण्यात आली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेSolapurसोलापूर