शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: पोलीस अन् एक्साइज डिपार्टमेंट अलर्ट; निवडणूक कर्नाटकची, तपासणी नाके सोलापूर जिल्ह्यात

By appasaheb.patil | Updated: April 26, 2023 13:18 IST

Solapur: कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापुरातील राज्य उत्पादन शुल्क विभाग व सोलापूर ग्रामीण पोलिस विभागाकडून सहा ठिकाणी तात्पुरते सीमा तपासणी नाके सुरू केले आहे.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर : कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापुरातील राज्य उत्पादन शुल्क विभाग व सोलापूर ग्रामीण पोलिस विभागाकडून सहा ठिकाणी तात्पुरते सीमा तपासणी नाके सुरू केले आहे. या नाक्यावर प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे, तसेच अवैध मद्य वाहतुकीवरही लक्ष ठेवले जात आहे. यासाठी दुधाचे टेम्पो, भाजीपाल्यांच्या गाड्या, मालट्रका, आलिशान कार, जीपचीही कसून तपासणी करण्यात येत आहे.

महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवरील वागदरी (ता. अक्कलकोट), सादेपूर (ता. द. सोलापूर), हिळ्ळी (ता. अक्कलकोट), मरवडे (ता. मंगळवेढा), नांदणी (ता. द. सोलापूर), उमराणी (राज्य - कर्नाटक), उम्रज (रा. कर्नाटक), दुधनी (ता. अक्कलकोट) याठिकाणी तपासणी नाके आहेत. प्रत्येक तपासणी नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दोन जवान, ग्रामीण पोलिसांचे तीन पोलिस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. रोख रक्कम, भेटवस्तू, दारूची तपासणी कसून करण्यात येत आहे.

कर्नाटक राज्यातील विधानसभेची सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्याच्या सीमेला लागून सोलापूर जिल्ह्यातील पाच किमी हद्दीतील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व मंगळवेढा या तालुक्यातील अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पारित केले आहेत. दरम्यान, नागरिकांनी त्यांच्या परिसरात दारू निर्मिती विक्री होत असल्यास त्याची माहिती या विभागास देण्यात यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी जनतेला केले आहे.

टॅग्स :Solapur City Policeसोलापूर शहर पोलीसSolapurसोलापूरKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक