शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर मनपा निवडणुक; संभाजी आरमार रस्त्यावर; लढाई सभागृहात करणार

By admin | Updated: January 28, 2017 12:46 IST

सोलापूर मनपा निवडणुक; संभाजी आरमार रस्त्यावर; लढाई सभागृहात करणार

सोलापूर मनपा निवडणुक; संभाजी आरमार रस्त्यावर; लढाई सभागृहात करणारसोलापूर : आॅनलाईन लोकमत सोलापूरजनतेच्या विविध प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणाऱ्या संभाजी आरमारने महापालिका निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. शुक्रवारी शिवस्मारक सभागृहात संभाजी आरमारने आठ जागा लढविण्याचा रणशिंग फुंकले आहे.संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा झाला. शहरातील सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, परिवहन, स्मार्ट सिटी हे विषय ऐरणीवर घेण्याचा निर्णय या मेळाव्यात करण्यात आला. या मेळाव्यात प्रभाग क्र. १४-ड मधून संघटनेचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.याप्रसंगी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना लोकशाही व्यवस्थेमध्ये केवळ रस्त्यावर उतरुन संघर्ष करीत राहण्यापेक्षा निवडणुकीच्या माध्यमातून या लढ्याला सनदशीर स्वरुप देण्याकरिता परिश्रम करण्याचा दृढनिश्चय केला.या मेळाव्यास संघटनेचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, जिल्हा प्रमुख गजानन जमदाडे, शहर प्रमुख शशिकांत शिंदे, जिलहा संघटक अनंतराव नीळ, कामगार संघटना प्रमुख संजय पारवे, रिक्षा संघटना प्रमुख अमर गुंड, संपर्क प्रमुख सागर संगवे, राज दवेवाले, तुषार जक्का, देवा वीटकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होेते.