शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर: राजकीय घडामोडींना वेग ! दोन माजी महापौरांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

By आप्पासाहेब पाटील | Updated: December 27, 2025 19:10 IST

Solapur Municipal Corporation Election : ॲड. यु. एन. बेरिया काँग्रेसला तर नलिनी चंदेले यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम

Solapur Municipal Corporation Election | आप्पासाहेब पाटील, सोलापूर: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला एका मागून एक धक्के बसत आहेत. शनिवारी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोलापूर महानगरपालिकेचे व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महापौर ॲड. यु. एन. बेरिया व राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या नलिनी चंदेले यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) गटात प्रवेश केला. 

यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान, आनंद मुस्तारे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. गुरूवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीमधील दोन माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी आता सतर्क झाली आहे. सध्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हालचाली वाढल्या असून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. अजित पवारांच्या सुचनेनुसार संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरात जागा वाटपासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. याचवेळी महायुतीकडे किती जागेची मागणी करायची याबाबतही चर्चा झाली. रविवारी सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे हे सोलापुरात येणार आहेत. राष्ट्रवादीकडे तब्बल ४६५ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत.

टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Solapur Municipal Corporation Electionसोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२६