शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: निवडणुकीच्या कामात चार शिक्षक, आठ शिक्षिका, दोन मुख्याध्यापक अन् चार लपिकांची कसूर

By विलास जळकोटकर | Updated: August 19, 2023 22:44 IST

Solapur News: निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार विशेष पूर्ननिरीक्षण मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नेमणूक केलेल्या १८ जणांविरुद्ध नायब तहसीलदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार सदर बझार पोलीस ठाण्यात कर्तव्यात कसूर केल्याबद्दल लोकप्रतिनिधी

- विलास जळकोटकर  सोलापूर : निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार विशेष पूर्ननिरीक्षण मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नेमणूक केलेल्या १८ जणांविरुद्ध नायब तहसीलदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार सदर बझार पोलीस ठाण्यात कर्तव्यात कसूर केल्याबद्दल लोकप्रतिनिधी अधिनियमाचे कलम ३२ प्रमाणे गुन्हा नोंदला आहे. यामध्ये चार शिक्षक, आठ शिक्षिका, चार लिपिक आणि दोन मुख्याध्यापकांचा समावेश आहे.

याबाबत उत्तर तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार सुधाकर तुकाराम बंडगर (वय ४९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण गंगाधर जोशी (सह शिक्षक), प्रमोदिनी खजुरकर (सह शिक्षिका, सेवासदन प्रशाला), बी.सी. पटणे (लिपीक, म.न.पा. झोन क्र.४), अर्चना गुजरे (सह शिक्षिका- न.मु.वि. शाळा), एस.ए. हंचाटे (सहशिक्षक, त्र्यंबकेश्वर विद्यालय ), आर.एस. अंकुश (लिपीक, झोन क्र ७), बी.टी. गायकवाड (शिक्षिका म.न.पा), एस.आर. चौधरी (शिक्षिका, म.न.पा), जे. एम. कांबळे (शिक्षिका, अंगणवाडी ), एस.एन. बिराजदार (सहशिक्षिका सरस्वती तिमप्पा प्रशाला ), एस.डी. शिंदे (लिपीक- म.न.पा), एस. जे. मनियार (लिपीक म.न.पा.), आर.एम. म्हमाणे (सहशिक्षिका- सोनामाता आदर्श कन्या विद्यालय), ए. के. आरगडे (सहशिक्षिका, सिद्धेश्वर प्रशाला), संदीप पाटील (सहशिक्षक संभाजीराव शिंदे प्रशाला ), टी.एम. पवार (सहशिक्षक, शहा कोठारी प्रशाला), शारदा दिगंबर मस्के (मुख्याध्यापक त्र्यंबकेश्वर विद्यालय), युवराज मेठे (मुख्याध्यापक, कुचन प्रशाला) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी फौजदार डोंगरे तपास करीत आहेत.

टॅग्स :Teacherशिक्षकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग