शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: पाठलाग करताना गाडी सोडून चालक पळाला; कत्तलीसाठी नेणाऱ्या सहा जनावरांना मिळाले जीवदान 

By संताजी शिंदे | Updated: May 6, 2023 12:34 IST

Solapur: बेकायदा कत्तली करण्यासाठी जनावरे घेऊन जाणाऱ्याचा पाठलाग करीत असताना, चालक व किन्नर गाडी जागेवर थांबवून पळून गेले. गाडीची  पहाणी केली असता, पाठीमागे सहा जणारवरे आढळून आले.

- संताजी शिंदे 

सोलापूर - बेकायदा कत्तली करण्यासाठी जनावरे घेऊन जाणाऱ्याचा पाठलाग करीत असताना, चालक व किन्नर गाडी जागेवर थांबवून पळून गेले. गाडीची  पहाणी केली असता, पाठीमागे सहा जणारवरे आढळून आले. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही कामगिरी केली.

पुणे रोवडवरून सोलापुरच्या दिशेने बेकायदा कत्तलीसाठी जनावरे येत असल्याची माहिती हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यर्त्यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून पुणे महामार्गावरील सावळेश्वर येथे सापळा रचण्यात आला होता. माहितीनुसार एक पिकअप वाहन (क्र.एमएच-४५ टी-३३९८) हे वाहन वेगात येताना दिसले, गोरक्षकांनी त्याला आडवण्याचा प्रयत्न केला. वाहन वेगात पुढे निघून गेले, त्यामुळे गोरक्षकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. दरम्यान कार्यकर्त्यांनी कंट्रोल रूमशी संपर्क साधून माहिती दिली.

फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोलिस तात्काळ बाळे येथे येऊन थांबले. पिकअप वेगात पुढे निघून गेली, गोरक्षक आणि पोलिसांनी पाठलाग करून गाडी आडवली, दरम्यान वाहन चालक व किन्नरने गाडी रस्त्याच्या कडेला लावून पळून गेले. गाडीची तपासणी केली असता, त्यात ६ गोवंशाची जनावरे आढळून आले.

पिअप वाहन पोलिसांच्या मदतीने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. वाहन चालकावर प्राणी संरक्षण कायदा व गोहत्या बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गाडीतील ६ गोवंशांना अहिंसा गोशाळा येथे सोडून त्यांना जीवदान देण्यात आले. कारवाई यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल धर्मजागरण प्रमुख प्रमोद येलगेटी, पवनकुमार कोमटी, विनायक निक्ते, पवन बल्ला, अविनाश मदनावाले, राहुल लंगडेवाले, कुमार आंबट आदी गोरक्षक उपस्थित होते.

टॅग्स :Solapurसोलापूर