शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा बँकेची १० दिवसांत झाली १६ कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 14:30 IST

संपूर्ण रक्कम शेतकºयांनाच कर्जाच्या माध्यमातून वाटप केली जात असल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक अविनाश देशमुख यांनी सांगितले.

ठळक मुद्दे२१ हजार शेतकºयांना कर्जवाटपकर्जमाफीचा लाभ मिळालेले ६ हजार ५५६ शेतकरी

सोलापूर: बिगर शेतीचे ५ कोटी व शेतीची १० कोटी ९९ लाख ५५ हजार अशी १६ कोटी रुपयांची वसुली मागील १० दिवसात झाली असून ही संपूर्ण रक्कम शेतकºयांनाच कर्जाच्या माध्यमातून वाटप केली जात असल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक अविनाश देशमुख यांनी सांगितले.

एक जूनपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक म्हणून देशमुख हे कामकाज पाहत असून वसुलीवर व आलेली रक्कम शेतकºयांनाच वाटण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले. बिगर शेतीचे ५ कोटी रुपये वसूल झाले असून शेतकºयांकडून जवळपास ११ कोटी रुपये वसूल झाले आहेत. जसे पैसे येतील तसे शेतकºयांना कर्जाच्या माध्यमातून वाटप केले जात असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेने खरीप हंगामासाठी ११ जूनपर्यंत ७९ कोटी ४४ लाख २५ हजार रुपयांचे वाटप केले आहे. राष्ट्रीय, खासगी तसेच जिल्हा व विदर्भ कोकण अशा ३२ बँकांनी खरीप हंगामासाठी दिलेल्या उद्दिष्टाच्या २० टक्के कर्ज वाटप केले असून त्यामध्ये जिल्हा बँकेचा वाटा २७:९० टक्के इतका असल्याचे सांगण्यात आले. 

२१ हजार शेतकºयांना कर्जवाटप

  • - खरिपासाठी सर्व बँकांनी आतापर्यंत २१ हजार १७४ शेतकºयांना २८२ कोटी ८८ लाख ९० हजार रुपये इतके कर्ज वाटप केले आहे.
  • - स्टेट बँक आॅफ इंडियाने ३५५८ शेतकºयांना ६६ कोटी ९५ लाख, बँक आॅफ इंडियाने ४ हजार १७२ शेतकºयांना ४८ कोटी ४० लाख रुपये कर्ज वाटले आहे.
  • - जिल्हा मध्यवर्ती बँकेने वाटप केलेल्या ८ हजार ३४६ कर्जदारांमध्ये कर्जमाफीचा लाभ मिळालेले ६ हजार ५५६ शेतकरी तर कर्ज भरणारे उर्वरित शेतकरी आहेत.
  •  
  • विजय शुगर: कोणी इच्छुक दिसेना

- जिल्हा मध्यवर्ती बँकेने ताबा घेतलेल्या करकंब येथील विजय शुगर या साखर कारखान्याचे मूल्यांकन १२५ कोटी रुपये झाले असून याच्या लिलावासाठी तिघे निविदा घेऊन गेले होते. पैकी कोणीही निविदा भरली नसल्याने पुन्हा निविदा मागविल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयBanking Sectorबँकिंग क्षेत्र