शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

तलावातील विसर्जन रोखण्यासाठी सोलापूर शहर पोलीस सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 14:37 IST

छुपे रस्तेही केले बंद; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

ठळक मुद्देविसर्जनाला गर्दी झाल्यास कोरोनाचा संसर्ग वाढू शकतोतलावामध्ये श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास मनाई मनाई केल्याचा फलक तलाव परिसरात लावण्यात आला

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  सार्वजनिक ठिकाणी अर्थात शहरातील तलावामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास मनाई असून, ती डावलून काही सोलापूरकर भक्त तेथे ‘श्री’ मूर्तींचे  विसर्जन करीत आहे. त्यामुळे विसर्जन रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शिवाय प्रशासनाने धर्मवीर संभाजी तलावाकडे  जाणारे छुपे रस्ते बंद केले आहेत.

विसर्जनाला गर्दी झाल्यास कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. यामुळे प्रशासनातर्फे यंदाच्या वर्षी तलावामध्ये श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास मनाई केली आहे. मनाई केल्याचा फलक तलाव परिसरात लावण्यात आला आहे. तरी देखील अनेक लोक या फलकाकडे दुर्लक्ष करत  तलावात मूर्तीचे विसर्जन करत असल्याचे दिसून आले. धर्मवीर संभाजी तलावाकडे जाण्यासाठी तलावाच्या डावीकडे असणाºया छुप्या रस्त्यांचा वापर करण्यात येत होता. हा रस्ता आता महापालिकेतर्फे बंद करण्यात आला आहे. - तलाव परिसरात नेहमीपेक्षा अधिक पोलीस तैनात करण्यात आल्याचे शुक्रवारी दिसून आले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याGanesh Mahotsavगणेशोत्सव