आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३ : सोलापूर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभाग व प्रशासन विभागातील अशा दोघां अधिकाºयांवर सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवार ३ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास अचानक धाड टाकून लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची माहिती समोर आली आहे़ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधिक्षक अरूण देवकर यांच्या पथकाने केली आहे़ लाच प्रकरणातील अधिकारी कोण याबाबतची अद्याप माहिती आलेली नसली तरी दोघां अधिकाºयांना लाच घेताना पकडल्याची माहिती सुत्रांनी दिली़
सोलापूर जिल्हा परिषदेमधील दोघां अधिकाºयांना लाच घेताना पकडले, सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 17:38 IST