शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

साेलापूर अन् शिर्डी मतदारसंघ रिपाइंला हवा; आम्ही आमच्या चिन्हावर निवडणूक लढू - रामदास आठवले

By राकेश कदम | Updated: February 25, 2024 13:10 IST

तीनही वेळेला मी आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलाे. आमच्या पक्षाला जिथे उमेदवारी मिळेल तिथे आमच्या पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढली जावी असा आमचा आग्रह कायम आहे.

साेलापूर : महायुतीच्या जागा वाटपात शिर्डी आणि साेलापूर लाेकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला मिळायला हवा. आपण शिर्डीतून मतदारसंघात निवडणूक लढायला तयार आहे, असे रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

आठवले म्हणाले, राज्यातील दाेन मतदारसंघावर आमचा दावा आहे. साेलापुरात रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे निवडणूक लढायला तयार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  राष्ट्रवादीचे अजित पवार यांना त्यांच्या पक्षाचे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहाेत. मी तीनवेळा लाेकसभेला निवडून आलाे. तीनही वेळेला मी आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलाे. आमच्या पक्षाला जिथे उमेदवारी मिळेल तिथे आमच्या पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढली जावी असा आमचा आग्रह कायम आहे.दरम्यान, मंत्री रामदास आठवले यांचे साेलापुरात जंगी स्वागत करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता आठवले यांच्या उपस्थितीत संविधान सन्मान मेळावा हाेणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू हाेती.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले