शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Solapur: दमाणी नगरात चोरी करणाऱ्या कर्नाटकाच्या आरोपीला अटक, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त 

By रूपेश हेळवे | Updated: May 7, 2023 15:45 IST

Solapur: महानगरपालिकेचा कर्मचारी असल्याचे भासवून दमाणी नगरातील अभिजीत सुरवसे यांच्या घरातील १४.५ तोळे सोने व रोख रक्कम चोरल्याप्रकरणी कर्नाटकातील एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

- रूपेश हेळवेसोलापूर : महानगरपालिकेचा कर्मचारी असल्याचे भासवून दमाणी नगरातील अभिजीत सुरवसे यांच्या घरातील १४.५ तोळे सोने व रोख रक्कम चोरल्याप्रकरणी कर्नाटकातील एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. कृष्णा अशोका ( वय ३१, रा. तिर्थहळ्ळी, शिमोगा, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ४ लाख ७५ हजारांचे दागिने व कार पोलिसांनी जप्त केली आहे.

मार्च महिन्यामध्ये आरोपींनी सुरवसे यांच्या घरात चोरी केली होती. त्याचा शोध घेताना गुन्हे शाखेच्या सपोनि दादासाहेब पथकाला आरोपी हे कर्नाटकातील असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. त्यातील आरोपी कृष्णा अशोका हा मंगळवेढाकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी अशोकाला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्याने गुन्हा केल्याचे कबूल केला. दरम्यान, आरोपीकडून पोलिसांनी ९५ ग्रॅाम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली कार असे एकूण ६ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दादासो मोरे, संदीप जावळे, इम्रान जमादार, विनोद रजपूत, राजकुमार पवार यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी