शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

Solapur: नई जिंदगीमधील २५ फुट पुढे आलेले घरं, दुकानांचे बांधकाम पाडले, अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई  

By appasaheb.patil | Updated: June 12, 2023 18:53 IST

Solapur: सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी पुन्हा नई जिंदगीत मोठी कारवाई केली. २५ फुट पुढे अनाधिकृतपणे अतिक्रमण केलेले घरं, बांधकाम, पान टपर्या, पत्राशेड काढून टाकले. त्यामुळे सोमवारी नई जिंदगीमधील मुख्य रस्ता मोकळा दिसून येत होता.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी पुन्हा नई जिंदगीत मोठी कारवाई केली. २५ फुट पुढे अनाधिकृतपणे अतिक्रमण केलेले घरं, बांधकाम, पान टपर्या, पत्राशेड काढून टाकले. त्यामुळे सोमवारी नई जिंदगीमधील मुख्य रस्ता मोकळा दिसून येत होता.

नई जिंदगीमधील मुख्य रस्ता हा ८० फुट रुंदीचा आहे. या रस्त्यावर साधारणतः २० ते २५ फूट अतिक्रमण करण्यात आले होते. याबाबत तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त तक्रारीची शहनिशा करून सोमवारी अतिक्रमण विभागाने कारवाई केली. जेसीबीच्या साह्याने उध्वस्त करण्यात आले. तीन पत्रा शेड, काही भिंती जमीनदोस्त करून दुकानाच्या दारासमोरील अनधिकृत फरशीकरणही काढून टाकण्यात आले. या कारवाईत एक जेसीबी, अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे वाहन, फेरी परवानाचे वाहन , सुमारे २० पोलीस कर्मचारी - अधिकारी तसेच महापालिकेचे १२ कर्मचारी असा फौज फाटा - लवाजमा तैनात करण्यात आला होता.

नागरिकांची गर्दी, लोकप्रतिनिधींनी फिरविली पाठअतिक्रमण विभागाने नई जिंदगीत मोठी कारवाई केली. या कारवाईवेळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी असलेला महापालिकेच्या अधिकार्यांसह पोलिसांचा फौजफाटा पाहून लोकप्रतिनिधींनी या कारवाईस्थळाकडे पाठ फिरविल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, प्रत्येक कारवाईवेळी हस्तक्षेप करणारे लोकप्रतिनिधी सोमवारी दिसून आले नाहीत.

टॅग्स :Solapurसोलापूर