शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ सोलापूरात मोर्चा, पोलीसांचा चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 12:14 IST

या मोर्चात पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आदी तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत़ 

ठळक मुद्देशहर पोलीसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला संभाजी भिडेंवरील तथाकथित खोटे गुन्हे सरकारने तत्काळ मागे घ्यावेत

सोलापूर : श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ आज सोलापूर शहरातील पार्क चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आदी तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत़ 

कोरेगाव-भीमा दंगलीत सहभागाबद्दल संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र संभाजी भिडे यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही असा दावा करत शिवप्रतिष्ठानने राज्यात ठिकठिकाणी मोर्चाचे नियोजन केले आहे़ सोलापूर शहरातील पार्क चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ या मोर्चात विविध घोषणा देण्यात आल्या़ दरम्यान सकाळपासूनच पार्क चौकात मोर्चासाठी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते जमा होऊ लागले होते़ पार्क चौक हा भगवामय झाला होता़ या मोर्चात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलीसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे़

या आहेत श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मागण्या......1. संभाजी भिडेंवरील तथाकथित खोटे गुन्हे सरकारने तत्काळ मागे घ्यावेत 2. मिलिंद एकबोटे,  धनंजय देसाई यांची खोट्या आरोपातून मुक्तता करावी.3. पुण्यातील यल्गार परिषदेतील सर्व जातीयवादी वक्त्यांवर कारवाई करावी 4. कोरेगाव-भीमा हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या राहुल फटांगळेला न्याय मिळावा 5. 3 जानेवारी 2018 ला करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंददरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई बंद पुकारण्या?्यांकडूनच करावी 6. हिंसाचारामागे नक्षली हात आहे का?, यावर चौकशी समिती नेमावी

टॅग्स :SolapurसोलापूरSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी