शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीसाठी आणलेल्या सहा जनावरांना जिवदान

By संताजी शिंदे | Updated: June 24, 2023 17:59 IST

कत्तल करण्यासाठी सहा जनावरे खरेदी करून आपल्या घराजवळ न बांधता एका गवळीच्या वाड्यात बांधण्यात आले होते.

सोलापूर : कत्तलीसाठी आणलेल्या सहा जनावरांची सुटका करून त्यांना जीवदान देण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधितांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कत्तल करण्यासाठी सहा जनावरे खरेदी करून आपल्या घराजवळ न बांधता एका गवळीच्या वाड्यात बांधण्यात आले होते. अन्य तीन जनावरे  महानगरपालिकेच्या गाळ्यात बांधून ठेवण्यात आले होते. बांधण्यात आलेली जनावरे ही कत्तल करण्यासाठी आणण्यात आल्याची माहिती अखिल भारत कृषी  गोसेवा संघाचे  जिल्हाध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांना समजली. त्यांनी पाणीवेस तालीम येतील धर्म रक्षक व पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन गवळ्याच्या घरी गेले.  गवळ्याला वाड्यातील तीन जनावरांबाबत विचारना केली, तेव्हां त्याने एका व्यापाऱ्याने मला पैसे देऊन बकरी ईद पर्यंत सांभळण्यास सांगितले असे म्हणाला.

अन्य तीन जनावरे महापालिकेच्या बंद गाळ्यामध्ये बांधून ठेवल्याचे समजले. तेथेही जाऊन पहाणी केली असता बांधून ठेवलेल्या जनावराला कोणत्याही चारापाण्याची व्यवस्था केली नव्हती. सहा जनावरे ताब्यात घेण्यात आली. या प्रकरणी जनावरे ठेवून घेणारा गवळी व संबंधित व्यापारी या दोघांविरूद्ध फौजदारी चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईसाठी सोलापूर महानगरपालिका कोंडवाडा विभागाचे बाबर, तसेच अहिंसा गोशाळा फौजदार चावडीचे पोलिस अधिकारी यांचे सहकार्य  लाभले. ही कामगिरी यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर बहिरवाडे, पाणीवेस तालमीचे पैलवान पंकज काटकर, केतन अंजिखाने, अभिजीत जाधव, ओंकार पवार, दिग्विजय नवगीरे, अभिजीत स्वामी, अक्षय अक्कि, श्रीकांत हावीनाळ, लखन अंजिखाणे, आशिष राजेश्वर, समर्थ जाधव, वरद जट्टे, अनिश पवार, आकाश कुंभार, आतिश जावळे, रविराज हरसुरे आदींचे सहकार्य लाभले. 

टॅग्स :Solapurसोलापूर