शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक बंदीमुळे सोलापूर शहरातील २५० बेकरी दुकाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 16:04 IST

सोलापूर : प्लास्टिक बंदीमुळे शहरातील २५0 बेकरी चालकांना व्यवसाय बंद ठेवावा लागत असल्याचे निवेदन महापालिका आयुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांना देण्यात आले. शहरातील बेकरी चालक संघटनेचे ६0 सदस्य  महापालिकेत एकत्र आले. त्यांनी उप आयुक्त ढेंगळे—पाटील यांची भेट घेऊन प्लास्टिक बंदीच्या आदेशामुळे बेकरी व्यवसाय धोक्यात आल्याचे निवेदन दिले. बेकरीतील माल नाशवंत असतो. उत्पादनानंतर ...

ठळक मुद्देप्लास्टिक बंदीच्या आदेशामुळे बेकरी व्यवसाय धोक्यातझोपडपट्टीतील अनेक लोकांची गुजराण बेकरीच्या पदार्थावर

सोलापूर : प्लास्टिक बंदीमुळे शहरातील २५0 बेकरी चालकांना व्यवसाय बंद ठेवावा लागत असल्याचे निवेदन महापालिका आयुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांना देण्यात आले. 

शहरातील बेकरी चालक संघटनेचे ६0 सदस्य  महापालिकेत एकत्र आले. त्यांनी उप आयुक्त ढेंगळे—पाटील यांची भेट घेऊन प्लास्टिक बंदीच्या आदेशामुळे बेकरी व्यवसाय धोक्यात आल्याचे निवेदन दिले. बेकरीतील माल नाशवंत असतो. उत्पादनानंतर हा माल तातडीने पॅकिंग करणे आवश्यक असते. त्यासाठी प्लास्टिक पिशव्याच आवश्यक होत्या. पण आता बंदी आदेशामुळे उत्पादन बंद झाले आहे. ज्यांच्याकडे पूर्वीच्या पिशव्या होत्या त्यांनी याचा वापर केल्यास दंडात्मक कारवाई सुरू झाल्याने व्यावसायिकांनी बेकरी बंद ठेवणेच पसंत केले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. बेकरीचा माल उघड्यावर ठेवून चालत नाही. त्यावर माशा बसतात आणि साथीचा उपद्रव होऊ शकतो. झोपडपट्टीतील अनेक लोकांची गुजराण बेकरीच्या पदार्थावर चालते. त्यामुळे बेकरी उत्पादनासाठी पॅकिंग करण्यासाठी अडचणी येत असल्याची कैफियत त्यांनी मांडली. शिष्टमंडळात बेकरी चालक धनंजय हिरेमठ, जगदीश हिरेमठ, रमेश माने, विनोद मगजी, अ. सत्तार दर्जी यांचा समावेश होता. शासनानेच प्लास्टिकवर बंदी घातली आहे. त्यामुळे नाईलाज असल्याचे ढेंगळे—पाटील यांनी सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २८ जून रोजीच्या बैठकीत काय सूचना येतात ते पाहू असे ते म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरPlastic banप्लॅस्टिक बंदीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका