शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

धक्कादायक; दोन लहान मुलांसह महिलेची आत्महत्या; विहिरीत उडी मारून संपवली जीवनयात्रा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:56 IST

भोयरे (ता. मोहोळ) येथील घटना; मुलाचा मृतदेह हाती लागेना, गावावर शोककळा...!

ठळक मुद्देपोलीस पाटलाने दिली घटनेची पोलिसांना माहितीमोहोळ पोलीस ठाण्यात घटनेची नोंदमुलाचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांचे शोधकार्य सुरू

मोहोळ : अज्ञात कारणावरुन एका महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी१२ मे रोजी रात्री भोयरे (ता. मोहोळ)येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे भोयरे येथील विकास भाऊराव साठे यांचे शेतातील विहिरीत स्वाती कैलास साठे (वय ३०) या महिलेने आपल्या अभिजीत कैलास साठे (वय ६), परी कैलास साठे (वय ४ वर्ष ) या दोन चिमुकल्यांसह विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत भोयरेचे पोलीस पाटील नागेश काकासाहेब पाटील यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली असून अज्ञात कारणावरून एका महिलेने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल पोपळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर महिलेचा व मुलीचा मृतदेह पाण्याबाहेर काढला,  परंतु दुपारपर्यंत मुलाचा मृतदेह अद्याप हाती लागलेला नव्हता पोलिसांचे शोधकार्य चालू आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSuicideआत्महत्याmohol-acमोहोळSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस