शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात शिवसेना आक्रमक; घाण पाण्याच्या बाटलीच्या पुष्पगुच्छाने पालिका अधिकाऱ्याचा सत्कार

By appasaheb.patil | Updated: May 15, 2023 14:41 IST

आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. 

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: शहराला अळ्या युक्त घाण पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेत सत्यनारायण महापूजा घालूनही कार्यवाही होत नसल्याने अखेर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने महापालिका पाणीपुरवठा अधिकाऱ्याचा घाण पाण्याच्या बाटलीचा पुष्पगुच्छ देऊन उपरोधिक सत्कार केला. आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. 

शहरात सातत्याने येत असलेल्या दुषित, आळ्यायुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज सोमवारी दुपारी महापालिकेत पाणीपुरवठा अधिकारी व्यंकटेश चौबे यांच्या कार्यालयात त्यांना घाण पाण्याच्या बाटलीचा पुष्पगुच्छ देऊन उपरोधित सत्कार करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी आपल्या व्यथा मांडल्या. वेळोवेळी आंदोलन करूनही महापालिका प्रशासन कार्यवाही करत नाही. अधिकारी प्रभागात न जाता कार्यालयातच बसून असतात. प्रश्न कसा सुटणार असा सवाल उपस्थित केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शहर उत्तर समन्वयक महेश धाराशिवकर, संजय गवळी, बंटी बेळमकर, उज्ज्वल दीक्षित, सतीश माने, प्रकाश ननवरे, विशाल सोरेगावकर, विजय जव्हेरी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरShiv Senaशिवसेना