शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: कर्नाटकविरोधात सोलापुरात शिवसेना आक्रमक; छत्रपती शिवरायांचा पुतळा हटविल्याबद्दल संताप

By appasaheb.patil | Updated: August 19, 2023 19:00 IST

Solapur: कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याबद्दल साेलापुरात शिवसेनेच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. याचवेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराज की जय च्या घोषणाही देण्यात आल्या. 

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याबद्दल साेलापुरात शिवसेनेच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. याचवेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराज की जय च्या घोषणाही देण्यात आल्या. दरम्यान, शिवसेना सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस दुग्धाअभिषेक करून कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना प्रदेश प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, कॉलेज कक्ष प्रमुख सुजित खुर्द, युवासेना शहर प्रमुख अर्जुन शिवशिंगवाले, अल्फरान आबादीराजे, नेहाल शिवशिंगवाले व आदी शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज