सोलापूर : शांताबाई लक्ष्मणराव आकुडे (९०, रा. नवी पेठ, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, नातू, पणतू असा परिवार आहे.
सिद्धण्णा सुतार
अक्कलकोट : सिद्धणा सुतार (८०, रा. रामगल्ली, अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
शिवाजी झांजुर्णे
करमाळा : शिवाजी मारुतराव झांजुर्णे (६०, रा. रामवाडी, ता. करमाळा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा व दोन भाऊ असा परिवार आहे. मकाई सह,साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब झांजुणे यांचे ते धाकटे बंधू होत.
सिद्धेश्वर चव्हाण
मोडनिंब : सिद्धेश्वर कुंडलिक चव्हाण (६५, रा. मोडनिंब, ता. माढा) याचे निधन झाले. त्यांच्या पच्यात पत्नी, मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
मनुबाई बाबर
नरखेड : मनुबाई चांगदेव बाबर (८५, रा. पोखरापूर, ता. मोहोळ) यांचे निधन झाले . त्याच्या पश्चात मुलगी , नातवंडे असा परिवार आहे. विमा एजंट पांडुरंग माने यांच्या त्या आजी होत.
अनिल कल्लुरकर
सोलापूर : बँक ऑफ बडोदाचे सेवानिवृत्त कर्मचारी अनिल दत्तात्रय कल्लुरकर (६८, जुळे सोलापूर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आहे.
राजू काळुंगे
मंगळवेढा : प्रगतिशील बागायतदार राजू नामदेव काळुंगे (५५, रा. कचरेवाडी) त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. कचरेवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब काळुंगे यांचे लहान बंधू होत.