याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य क्रांतिसिंह माने पाटील, माजी सरपंच शशिकला भरते, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष अशोक शेटे, अतुल शेटे, उत्कर्ष शेटे, प्रल्हाद नवगन, तात्या गुळवे, चंद्रकांत शेटे, चंद्रकांत कुंभार, विलास क्षीरसागर, नितीन आर्वे, राजू आर्वे, नागेश लिगाडे, विश्वनाथ नष्टे, गणेश उंबरदंड, संतोष देवशेटे, ओमकार बेलपत्रे, संदीप कुंभार, अमित कुंभार, जगदीश स्वामी, बापू कोरे, दादा तोडकरी, उमेश नडगिरे, पप्पू आंधळकर, सतीश दिवटे, शैलेश दिवटे, सूर्यकांत कडबाने, राजू राजमाने, सुनील कोरे, भीमाशंकर वैद्य, शिवाजी बागल, नागेश झपके, सतीश कोरे, शशिकांत कडबाने, बाळासाहेब सणस, तुकाराम टिंगरे, विशाल मोरे, लाला अडगळे, रफिक तांबोळी आदी उपस्थित होते.
----
फोटो : २९ अकलूज
अकलूज नगर परिषदेसाठी वीरशैव लिंगायत समाजाचा शंखनाद घुमला.
---