शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धाब्यावर दारू पिणारे सात जण अटकेत; उत्पादन शुल्कची हातभट्ट्यांवरही धाडी

By appasaheb.patil | Updated: May 30, 2023 15:49 IST

सदर ठिकाणी धाब्याच्या समोरील काऊंटरमध्ये देशी विदेशी मद्याच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस पथकाने माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर गावाच्य्या हद्दीतील दोन ढाब्यांवर टाकलेल्या छाप्यात २ हॉटेल चालकांसह सात मद्यपी ग्राहकांना अटक करुन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.  

सविस्तर वृत्त असे की, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभाग संदीप कदम यांच्या पथकाने माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर गावाच्या हद्दीत होटेल जयभवानी या ढाब्यावर धाड टाकली असता त्या ठिकाणी हॉटेल मालक नवनाथ श्रीरंग रणनवरे हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचे दिसून आले. सदर ठिकाणी धाब्याच्या समोरील काऊंटरमध्ये देशी विदेशी मद्याच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या तसेच त्या ठिकाणी चार ग्राहक सोमनाथ पंढरीनाथ पवार, सचिन बाळासो पवार, नाथा आप्पा नरुटे व रंगनाथ गोरख जाधव हे लोक मद्य पितांना आढळून आल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी दारु विरोधात राबविण्यात येत असलेल्या मोहिमेंतर्गत शुक्रवारी निरिक्षक, सीमा तपासणी नाका, नांदणी यांच्या पथकाने सिताराम तांडा व बक्षी हिप्परगा तांडा ता. दक्षिण सोलापूर परिसरात हातभट्टी दारु भट्ट्यांवर छापे टाकून ३ गुन्हे नोंदविले. ही कारवाई निरीक्षक गुलाब जाधव, दुय्यम निरीक्षक मानसी वाघ, सचिन गुठे, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, जवान योगीराज तोग्गी, वसंत राठोड यांनी पार पाडली.