शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गवत्या सापाच्या सात पिल्लांना मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 17:47 IST

सोलापुरातील सोनी नगरात आढळून आला साप; वन्यजीव मित्रांची सतर्कता...

ठळक मुद्देगवत्या साप हा बिनविषारी असून रंगाने हिरवा असतो. गवत्या सापाचे मुख्य खाद्य बेडूक आहेगवत्या साप हा स्वभावाने शांत जातीचा साप आहे

सोलापूर : विजापूर रोडवर सोनी नगर परिसरात एका व्यक्तीच्या घरात गवत्या सापाची सात पिल्लू आढळून आली़ वन्यजीव प्रेमींनी त्यांची अधिवासात सुखरुप मुक्तता केली़   विजापूर रोडवर सोनी नगर परिसरातील श्रीधर हळ्ळी यांचे घर आहे़ घरात सापाचे पिल्लू निदर्शनास येताच त्यांनी वन्यजीव प्रेमी संस्था सदस्य प्रवीण जेऊरे यांच्याशी संपर्क साधला़  वन्यजीव प्रेमी तत्काळ घेटनास्थळी पोहोचले. गवत्या बिनविषारी जातीचे एक पिल्लू आढळून आले. पिल्लाच्या आकारा वरुन हे नुकतेच जन्मलेले असावे याचा अंदाज आला. परंतु हे पिल्लू घरात सापडले होते. कंपाऊंड परिसरात दारा शेजारील साहित्य काढण्यात आले. त्या अडगळीत आणखी सहा गवत्या सापाची पिल्ले आढळून आली.सर्व सापांच्या पिल्लांना सुरक्षितरित्या पकडुन जवळील त्यांच्या अधिवासमध्ये सुखरूप रित्या सोडण्यात आली.  --- गवत्या सापाची वैशिष्ट्ये 

 

  • गवत्या साप हा बिनविषारी असून रंगाने हिरवा असतो. 
  • * स्वभावाने शांत जातीचा साप असुन डिवचले असता गळ्या जवळील भाग फुगवितो व * नागा सारखा फना काढण्याची नक्कल करतो व शत्रूला घाबरवितो. 
  • * या सापाचे मुख्य खाद्य बेडुक असुन.
  • * हिरवा रंग असल्याने गवतात सहजासहजी दिसुन येत नाही.
  • * जन्मजात पिल्लांचा रंग हिरवा व त्यावर काळे आडवे पट्टे असतात.
  • * पिल्लांचा डोक्यावर गडद काळा व पिवळसर बाणाच्या टोका प्रमाणे नक्षी असते. 
टॅग्स :Solapurसोलापूरsnakeसाप