शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

हजारो साप वाचवले; शेकडो सर्पमित्र घडवणाऱ्या सर्पमित्र मुच्छाले यांचं निधन

By शीतलकुमार कांबळे | Updated: October 13, 2023 13:34 IST

हजारो साप वाचविले : मुत्रपिंडाच्या आजाराने जीवनाची अखेर

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : शहर व जिल्ह्यामध्ये हजारो सापांना वाचविणारे, शेकडो सर्पमित्र तयार करणारे सर्पमित्र, वन्यजीवप्रेमी अशपाक मुच्छाले (वय 50, रा. कस्तुरबाग नगर, होटगी रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील आपला मार्गदर्शक हरपल्याची भावना वन्यजीवप्रेमीं, सर्पमित्रांनी व्यक्त केली. जिल्ह्याचे पहिले सर्पमित्र गफूर मुच्छाले हे अशपाक मुच्छाले यांचे वडिल होतं. आपल्या वडिलांकडून अशपाक यांनी सर्प पकडण्याचे प्रशिक्षण घेतले. वयाच्या 14 व्या वर्षापासून त्यांनी सर्प वाचविण्याच्या कामास सुरुवात केली. लोकांमध्ये सापाविषयी भीती असल्याने ते साप दिसला की मारत असतं. सापांना मारु नये, ते अन्नसाखळीतील महत्वाचा घटक आहे. याबाबत अशपाक मुच्छाले यांनी जागृती केली.

काही वर्षांपूर्वी जीवंत सापाच्या प्रदर्शनास बंदी नव्हती. त्यावेळी त्यांनी सापांची माहिती देत, जिल्ह्यात आढळणारे बहुतांश साप हे बिनविषारी असल्याचे कार्यक्रमातून लोकांनी सांगितले. मागील काही वर्षांपासून अशपाक मुच्छाले यांना किडनीच्या आजाराचा त्रास होत होता. त्यांना डायलिसीस करावे लागत होते. यासोबतच त्यांना रक्तदाब व मधुमेहाचा आजार जडला होता. त्यामुळे त्यांनी सर्प संवर्धनाचे काम बंद केले होते. मात्र, त्यांच्याकडे येणाऱ्या. युवकांना ते मार्गदर्शन करत होते. पक्षी निरिक्षणाचा अभ्यास ही करत होते. त्यांच्या या आवडीतून त्यांनी अनेक युवकांना प्रशिक्षण देऊन घडविले. 

टॅग्स :snakeसापSolapurसोलापूर