शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

सोलापुरातील महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांची मुंबईला बदली

By appasaheb.patil | Updated: July 1, 2023 16:32 IST

महावितरणचे सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांची मंत्रालय, मुंबई समन्वयकपदी बदली झाली आहे.

सोलापूर : महावितरणचे सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांची मंत्रालय, मुंबई समन्वयकपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नाही. दरम्यान प्रभारी अधिकारी म्हणून  शिंदे यांच्याकडे चार्ज देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

याप्रसंगी अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी दीड वर्षापूर्वी सोलापूर अधीक्षक अभियंता पदाची सुत्रे हाती घेतली होती. त्यांनी दीड वर्षाच्या काळात कृषी धोरण अंतर्गत शेतीपंपाची वसूली, १८००० शेती पंप कनेक्शन, घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक थकबाकी वसुली यात पुणे विभागात चांगली कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच आषाढी एकादशी यात्रा कालावधीत  विनासायास, विनाअपघात आषाढी एकादशी पार पडली. 

महावितरण सोलापूर मंडळ अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांची मंत्रालय, मुंबई येथे समन्वयक पदी पदस्थापना झाल्यामुळे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन ( १०२९ ) च्या वतीने अभिनंदन व सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे सोलापूर मंडळ ( सर्कल ) अध्यक्ष सुनील काळे, सचिव सतीश पाटील, तानाजी चटके, शुकुर शेख, विजयकुमार भावी, संजयकुमार स्वामी, दीपक ताटे, बळीराम कदम, शब्बीरअली पटेल, एम. एम. करजगीकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरMumbaiमुंबई