शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सायकलच्या सुट्ट्या भागापासून साकारला सॅनिटायझर ब्रेक स्प्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 14:27 IST

मेकॅनिकचे जुगाड तंत्र : दुकाने, दवाखान्यात वापर सुरू

सोलापूर : सायकलच्या हँडलचा रॉड, ब्रेक आणि ब्रेक वायरचा उपयोग करून येथील फारुक सय्यद या सायकल मेकॅनिकने आपल्या कल्पनाशक्तीला जुगाड तंत्राची जोड देऊन सॅनिटायझर स्प्रे तयार केला असून,शहरातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये तसेच दुकानांमध्ये हा स्प्रे बसविण्यात आला आहे. या स्प्रेला पेटंट मिळण्यासाठी आता फारुकचा प्रयत्न सुरू आहे.

फारुक हे वयाच्या आठ वर्षांपासून सायकल दुरुस्तीचे काम करतात. ते नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करीत असतात. दुरुस्तीचे काम करतानाच त्यांनी आजवर एक हजार सायकलींना आधुनिक रूप दिले आहे.  कोरोनाच्या लढ्यात आपणही  आपल्या क्षमतेने उतरले पाहिजे. 

सर्वसामान्यांसाठी उपयुक्त असे काही शोधून ते सादर केले पाहिजे, हा विचार त्यांच्या मनात नेहमी घोळत होता. त्यातूनच त्यांनी हा ब्रेक सॅनिटायझर स्प्रे तयार केला आहे. फारुकचा स्प्रे अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. शिवाय तो विचारण्यासाठी येणाºया प्रत्येकाला डेमो दाखवत आहेत. त्याच्या या स्प्रेचा लौकिक बंगळुरुपर्यंत पसरला आहे.

ब्रेक स्प्रेचा वापर असादुकान मालक आपल्या गल्ल्यावर बसून किंवा सेल्समन काऊंटरवर उभा राहून हाताने ब्रेक दाबून सॅनिटायझरचा स्प्रे मारू शकतो. यासाठी स्प्रेचे टोपण असलेली बाटली वापरण्यात आली असून, टोपणाला असलेल्या स्प्रेच्या दांड्याला ब्रेक वायर बसविण्यात आली आहे. या वायरच्या एका टोकाला सायकलचा हँडल बार आहे. त्यावर सायकलचे ब्रेक आहे. हे ब्रेक पायानेही दाबता येते. सॅनिटायझरची बाटली ठेवण्याचे स्टँड सायकलच्या तारांपासून तयार केले आहे.  आतापर्यंत न्यायालयात २५, शहरातील डॉक्टर ५, सोलापूर महानगरपालिका १, घरगुती  १५ते २० नागरिकानी हे यंत्र विकत घेतले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या